
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
Osman Hadi Murder Case: बांगलादेशात विद्यार्थी आंदोलकांचा नेता, भारतविरोधी उस्मान हादी याची हत्या झाली होती. बांगलादेशमध्ये भारतानेच हे कृत्य केल्याचे आरोप होत होते. ...

आंतरराष्ट्रीय :'२४ तासांत येमेन खाली करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
एसटीसीने काही दिवसांपूर्वी सौदी अरेबिया आणि ओमानच्या सीमेवर असलेल्या येमेनच्या तेल समृद्ध प्रांत हद्रामौत आणि माहरा यांचा ताबा घेतला आहे. ...

महाराष्ट्र :२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
भाजप-शिंदेसेना बहुतेक ठिकाणी एकत्र लढणार असे कालपर्यंतचे चित्र असतानाच अनेक ठिकाणी या युतीला मंगळवारी तडे गेले. काँग्रेसची वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी झाल्याचे दिसत असून अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी ...

व्यापार :२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
Sensex Nifty Hike: २०२५ मध्ये शेअर बाजाराने फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत निफ्टीनं ९.२५% वाढ दर्शवली आहे, जी २०२४ च्या परताव्यापेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. येत्या वर्षात कशी असेल त्यांची कामगिरी जाणून घेऊ. ...

अकोला :महापालिका निवडणूक: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
Akola Municipal Election 2026: अकोला महापालिका निवडणुकीमध्ये वेगळेच समीकरण जुळून आले आहे. भाजपाने राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण, आता दोनच पक्षांची युती होऊ शकली आहे. ...

भक्ती :२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
3 Pradosh Vrat In January 2026: २०२६ या नववर्षाच्या पहिल्याच जानेवारीत महिन्यात तीन वेळा प्रदोष व्रत आहे. जाणून घ्या... ...

राष्ट्रीय :'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
काँग्रेसला राजदसोबत केलेल्या युतीचा काहीही फायदा झालेला नाही म्हणून, पक्षाने स्वतःच्या पायावर उभे राहून देशभरात आपले संघटन मजबूत करावे आणि स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी मागणी होत आहे. ...

व्यापार :नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
Stock Market Today: आजपासून शेअर बाजारामध्ये जानेवारी सीरिजला सुरुवात झाली असून बाजाराची उघडत सकारात्मक झाली आहे. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स २०० अंकांनी वधारून ट्रेड करत होता. ...

भक्ती :२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
First Pradosh Vrat January 2026: २०२६ या इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदोष व्रत आहे. महादेवांच्या उपासनेने नववर्षाची सुरुवात करण्याची सुवर्णसंधी आहे. सविस्तर जाणून घ्या... ...

जळगाव :आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेनंतर दोन्ही माय-लेक पक्षाच्या धोरणानुसार आपला अर्ज मागे घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. माघारीच्या दिवशी यावर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, पक्षनेतृत्वव नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ...

तंत्रज्ञान :सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
Motorola Phone Explodes : लिनोव्होची मालकी असलेल्या मोटरोला कंपनीचा Motorola Moto G54 हा स्मार्टफोन या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ...
